Posts

Showing posts from May, 2023

पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १७१ जागा

Image
  राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १७१ जागा दंत चिकित्सक, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स, सांख्यिकी अन्वेषक, एएनएम, सुविधा व्यवस्थापक, डायलिसिस टेक्निशियन पदांच्या जागा  शैक्षणिक पात्रता  – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ६ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. अर्ज पाठविण्याचा पत्ता  –  राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, चौथा मजला, नवीन जिल्हा परिषद, पुणे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे. जाहिरात PDF वेबसाईट

Ministry Of Finance Stand-Up India

Image
Benefits Facilitation of composite loan (inclusive of term loan and working capital) between ₹10 Lakh and ₹100 Lakh. Rupay debit card to be issued for convenience of the borrower. The web portal by SIDBI provides handholding support through a network of agencies engaged in training, skill development, mentoring, project report preparation, application filling, work shed / utility support services, subsidy schemes etc. Eligibility The applicant must be an Entrepreneur. If the applicant is a male, he must be from SC / ST category. The age of the applicant must be at least 18 years. The applicant must not be in default to any bank/financial institution. Application Process Online Either approach your nearest bank branch to apply (locate your nearest bank here - https://www.rbi.org.in/Scripts/query.aspx )  Or Through the Lead District Manager (LDM) (find the address and the email of the LDM of your district here - https://www.standupmitra.in/LDMS#NoBack )  Or Apply Through Portal : www.s...