पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १७१ जागा



 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७१ जागा
दंत चिकित्सक, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स, सांख्यिकी अन्वेषक, एएनएम, सुविधा व्यवस्थापक, डायलिसिस टेक्निशियन पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, चौथा मजला, नवीन जिल्हा परिषद, पुणे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात PDF

वेबसाईट

Comments

Popular posts from this blog

Ministry Of Finance Stand-Up India

NEET Result 2023 Declared: Check Your Scorecard Now!

PMFBY गावांची यादी: संपूर्ण मार्गदर्शन #pmfby, pmfby village list