भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण १२८२८ जागा


 
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण १२८२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची ११ जून २०२३ आहे.

डाक सेवक पदांच्या १२८२८ जागा
डाक सेवक (ग्रामीण) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष आहे.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये परीक्षा फीस आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माझी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस पूर्णपणे सवलत आहे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

#MaharashtraPostalCircle #GraminDakSevak #JobVacancies #OnlineApplication #Deadline #June112023 #EducationalQualification #AgeLimit #ExamFee #DownloadAdvertisement #MoreInformationNeeded

Comments

Popular posts from this blog

Best deo for mens

"Unlocking Medical Career Success: Ideal Institute of Biology (IIB) in Nanded | Fees Structure, Contact Number, and Expert Guidance"

संजय गांधी निराधार अनुदान योजना: